Mumbai Weather : वादळी वारे वाहणार, मुंबईला पाऊस झोडपणार, 24 तासांसाठी हवामान विभागाचा अलर्ट

Last Updated:
कडाक्याचं ऊन आणि घामाच्या धारा निघणाऱ्या या हवामानात बदल होताना दिसतात. शहरी भागात आता प्री मान्सून चे आगमन झालेय. पाहुयात मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचे आजचे हवामान अपडेट.
1/5
.
कोकण किनारपट्टीभागातील शहरांमधील वातावर बदलत चाललय. कडाक्याचं ऊन आणि घामाच्या धारा निघणाऱ्या या हवामानात बदल होताना दिसतात. शहरी भागात आता प्री मान्सून चे आगमन झालेय. पाहुयात मुंबई, नवी मुंबई, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यांचे आजचे हवामान अपडेट.
advertisement
2/5
मुंबईत 17 मे रोजी हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे, तसेच वादळी वाऱ्यांसह मेघगर्जनेसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. वादळाच्या वेळी वाऱ्याचा वेग 40-50 किमी/ताशीपर्यंत पोहोचू शकतो. ही स्थिती प्री-मॉनसूनच्या सुरुवातीचे संकेत देत आहे, ज्यामुळे उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळू शकतो.

3/5
नवी मुंबईत आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता कमी आहे.

4/5
पालघर जिल्ह्यात 17 मे रोजी आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 33 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 25 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता कमी आहे. त्यामुळे शेतकरी तसेच कामावर जाताना पावसाची दखल घेऊन बाहेर पडा.

5/5
ठाण्यात गेले काही दिवस रिमझिम पावसाने हजेरी लावलीये. ठाणे जिल्ह्यात आज आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे कमाल तापमान सुमारे 35 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 28 अंश सेल्सिअस राहण्याचा अंदाज आहे. हवामान कोरडे राहण्याची शक्यता असून, पावसाची शक्यता कमी आहे.

Gold Price : कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सपर्टने सांगितलं खरं कारण...
कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप
  • कधी ५०० रुपयांनी स्वस्त तर २५०० रुपयांनी महाग, सोन्याच्या दरात चढ-उतार का? एक्सप

View All
advertisement