advertisement

DGCI 6 महिन्यांपूर्वीच सांगितलं होतं! विमानांमध्ये तब्बल 263 त्रुटी, देशातील सगळ्या विमान कंपन्यांचा शॉकिंग ऑडिट रिपोर्ट

Last Updated:
DGCA Plane Audit Report : डीजीसीएने 2025 मध्ये देशातील सर्व प्रमुख विमान कंपन्यांचा वार्षिक ऑडिट रिपोर्ट प्रसिद्ध केला आहे. या अहवालात सर्व विमान कंपन्यांमधील सुरक्षा आणि ऑपरेशनल कमतरतांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. 
1/7
बारामतीत अजित पवारांचं प्लेन क्रॅश, त्याआधी अहमदाबादमधील विमान दुर्घटना सतत होणाऱ्या या विमान अपघातामुळे सगळे घाबरलेल आहेत. यात आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालय म्हणजे डीजीसीएचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे.

2/7
DGCA ने जुलै 2025 मध्ये देशातील सगळ्या विमान कंपन्यांचा ऑडिट रिपोर्ट जारी केला होता. या ऑडिट रिपोर्टमध्ये सुरक्षा, सुरक्षितता आणि ऑपरेशन्सशी संबंधित अंदाजे 263 कमतरता आढळून आल्या.

3/7
त्यापैकी 19 कमतरता लेव्हल 1 मध्ये ठेवण्यात आल्या आहेत. लेव्हल 1 अंतर्गत कमतरता अत्यंत गंभीर मानल्या जातात. या कमतरता थेट उड्डाण सुरक्षेवर परिणाम करू शकतात. या कमतरता प्रवाशांना, विमान कर्मचाऱ्यांना, केबिन क्रूला आणि विमानालाच मोठा धोका निर्माण करतात.

4/7
पायलट प्रशिक्षण, वैद्यकीय चाचण्या आणि सुरक्षा प्रोटोकॉलमधील उल्लंघन, विमानात आवश्यक उपकरणांचा अभाव आणि देखभालीकडे दुर्लक्ष करणं यासारख्या कमतरतादेखील स्तर एकच्या कमतरता मानल्या जातात.

5/7
डीजीसीएच्या अहवालानुसार ऑडिट अहवालात लेव्हल 1 मधील कमतरता आढळलेल्या तीन विमान कंपन्यांमध्ये एअर इंडिया, एअर इंडिया एक्सप्रेस आणि टाटा एसआयए (टाटा-सिंगापूर एअरलाइन्स) यांचा समावेश आहे. एअर इंडियामध्ये लेव्हल 1 च्या सात कमतरता, एअर इंडिया एक्सप्रेसमध्ये दोन आणि टाटा एसआयएमध्ये 10 त्रुटी आढळून आल्या.

6/7
उर्वरित विमान कंपन्यांमध्ये लेव्हल 2 च्या कमतरता आढळून आल्या. ज्या कमी गंभीर मानल्या जातात, पण जर सतत त्यांच्याकडे दुर्लक्ष होत राहिलं तर या कमतरता गंभीर परिस्थिती निर्माण करू शकतात. विमान कंपन्यांना या कमतरता एका विशिष्ट वेळेत दूर करण्यास सांगण्यात आलं आहे.

7/7
कोणत्या विमान कंपन्यांमध्ये कोणत्या पातळीचे आणि किती दोष आढळले?

Ajit Pawar Plane Crash: ४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची माहिती समोर
४८ तासांत ३ फेऱ्या अन् वर्षभरापूर्वीचं ऑडिट, अजितदादांच्या विमानाबाबत महत्त्वाची
  • अजित पवार यांच्या विमान अपघाती निधनाने सगळ्या राज्यालाच मोठा धक्का

  • अजित पवार यांच्या विमान अपघाताने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला आहे.

  • अपघातग्रस्त विमानाबाबत आता महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

View All
advertisement