Weight Loss Tips : वजन कमी करण्यासाठी 'असं' प्या पाणी, झटक्यात होईल वजन कमी

Last Updated:
Weight Loss Tips : जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणाव्यतिरिक्त पाण्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी आणि नंतर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरावर जमा झालेली चरबी झपाट्याने कमी होऊ शकते.
1/7
काळजी घ्यावी फार जास्त गरम पाणी पिणं टाळा यामुळे तोंड, घसा किंवा पचनसंस्थेला इजा होऊ शकते. हृदय किंवा किडनीचे आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहारासोबत गरम पाणी पिण्याची सवय लावल्यास नैसर्गिकरित्या वजन कमी होऊ शकतं आणि शरीर निरोगी राहू शकतं.
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर जेवणाव्यतिरिक्त पाण्याकडेही विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. जेवणापूर्वी आणि नंतर योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने शरीरावर जमा झालेली चरबी झपाट्याने कमी होऊ शकते.
advertisement
2/7
5. रक्ताभिसरण सुधारतं गरम पाणी रक्ताभिसरण सुधारतं आणि पेशींना योग्य पोषण मिळतं. हे केवळ वजन कमी करण्यासाठीच नाही तर एकूण आरोग्यासाठीही उपयुक्त आहे.
पाण्याने वजन कमी करणे पूर्णपणे शक्य आहे. अनेक संशोधनांमध्येही याची पुष्टी झाली आहे. आज आम्ही तुम्हाला पाणी पिऊन वजन कसे कमी करता येईल याबद्दल सविस्तर माहिती देणार आहोत.
advertisement
3/7
3. डिटॉक्सिफिकेशन (शरीर शुद्धीकरण) गरम पाणी प्यायल्याने घाम येतो आणि शरीरातील टॉक्सिन्स बाहेर टाकले जातात. हा नैसर्गिक डिटॉक्स प्रोसेस वजन कमी करण्यास मदत करतो.
हेल्थलाइनच्या अहवालानुसार, पाणी प्यायल्याने कॅलरीज बर्न होण्यास आणि भूक कमी करण्यास मदत होते. हेच कारण आहे की, वजन कमी करण्यासाठी पाणी खूप प्रभावी मानले जाऊ शकते.
advertisement
4/7
प्रतिकात्मक फोटो
वजन कमी करण्यासाठी पाणी पिणे पुरेसे नाही, तर निरोगी आहार आणि नियमित शारीरिक हालचाली देखील आवश्यक आहेत. जर तुम्ही सर्व गोष्टी योग्यरित्या पाळल्या तर तुम्ही तुमचे वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकता.
advertisement
5/7
 जेवण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होऊ शकते. संशोधनानुसार, जर मध्यमवयीन आणि वृद्ध लोक जेवणापूर्वी पाणी पित असतील तर त्यांच्या भूकेवर त्याचा मोठा परिणाम होतो.
जेवण्यापूर्वी सुमारे 30 मिनिटे आधी एक ग्लास पाणी प्यायल्याने भूक कमी होऊ शकते. संशोधनानुसार, जर मध्यमवयीन आणि वृद्ध लोक जेवणापूर्वी पाणी पित असतील तर त्यांच्या भूकेवर त्याचा मोठा परिणाम होतो.
advertisement
6/7
पाणी पिणं आरोग्यासाठी चांगलं आहे. असंख्य आजार हे फक्त पाणी प्यायल्याने कमी होऊ शकतात. म्हणून डॉक्टर सतत पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण पाणी पिण्याची पिण्याची योग्य वेळ आणि तापमान देखील तितकेच महत्त्वाचं आहे.
एका अभ्यासात असे दिसून आले आहे की, दररोज जेवणापूर्वी पाणी प्यायल्याने 12 आठवड्यांच्या कालावधीत 2 किलो वजन कमी होऊ शकते.
advertisement
7/7
 दुसऱ्या एका अभ्यासात, जेव्हा जास्त वजन असलेल्या मध्यमवयीन लोकांनी जेवणापूर्वी प्रत्येक वेळी पाणी प्यायले तेव्हा त्यांचे वजन पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 44 टक्के कमी झाले.
दुसऱ्या एका अभ्यासात, जेव्हा जास्त वजन असलेल्या मध्यमवयीन लोकांनी जेवणापूर्वी प्रत्येक वेळी पाणी प्यायले तेव्हा त्यांचे वजन पाणी न पिणाऱ्यांच्या तुलनेत सुमारे 44 टक्के कमी झाले.
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement