Ajit Pawar Plane Crash: विमानतळाचा रनवे अन् अजितदादांचं प्लेन नेमकं कुठे आणि कसं क्रॅश झालं? ड्रोन PHOTOS समोर
- Reported by:VAIBHAV SONAWANE
- Published by:Sachin S
Last Updated:
विमानाला वळण घ्यावे लागले. दुसऱ्यांना विमान लँड करण्याचा प्रयत्न करणार होते. पण, अचानक आवाज झाला आणि विमान धावपट्टीच्या बाजूला कोसळलं
कामाचा माणूस अशी ओळख असलेले राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं अपघाती निधन झाल्यामुळे महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. प्रचारसभेसाठी अजितदादांचा बारामतीचा नियोजित दौरा होता. पण, अचानक विमानामध्ये बिघाड झाल्यामुळे विमानतळाच्या धावपट्टीजवळ विमान क्रॅश झालं. या अपघाताचे एरियल फोटो समोर आले आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement










