Weather Alert: शुक्रवार सुद्धा मुसळधार पावसाचा! महाराष्ट्राच्या 4 ही कोपऱ्याचा अंदाज

Last Updated:
सिंधुदुर्गला पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
1/7
4 जुलै रोजी राज्यामध्ये बहुतांशी कोरडे हवामान पाहायला मिळणार आहे. परंतु पुढील काही तासांमध्ये कोल्हापूर आणि कोल्हापूरच्या घाट भागामध्ये तसेच सिंधुदुर्गमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

advertisement
2/7
त्याचबरोबर रायगड, रत्नागिरी, मुंबई, ठाणे आणि पालघरमध्येही मुसळधार पावसाची शक्यता येत्या काही तासांमध्ये हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. पाहुयात, 4 जुलै रोजी राज्यातील हवामानाची स्थिती कशी असेल.

3/7
मुंबई शहर आणि उपनगरात सामान्यतः ढगाळ आकाश राहील, तर रायगड, रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट, तर सिंधुदुर्गला पावसासाठी यलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. तर सह्याद्रीच्या घाट माथ्यावर तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

4/7
4 जुलै रोजी राज्यातील पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये सामान्यतः ढगाळ आकाश राहणार असून तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर विदर्भामध्येही कुठेही जोरदार पावसाची शक्यता नाही.

5/7
 परंतु 5 जुलैपासून पुन्हा एकदा राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे. यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

6/7
5 आणि 6 जुलै रोजी मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

7/7
परंतु 4 जुलै रोजी मात्र राज्यातील कोकण वगळता बहुतांश ठिकाणी ढगाळ हवामान राहण्याची शक्यता आहे.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement