advertisement

सावधान! रत्नही आणू शकतो तुमच्यावर संकट, मुंगा घातलात तर होतील 3 मोठे तोटे; कोणी घालावा?

Last Updated:
रत्नशास्त्राच्या जगात असे अनेक रत्न आहेत जे लोकांचे जीवन सोपं करतात. कुंडली पाहून कमकुवत ग्रहाची स्थिती समजू शकते. रत्नशास्त्रानुसार, नऊ ग्रहांसाठी नऊ विशेष रत्ने सांगितली आहेत.
1/7
रत्नशास्त्राच्या जगात असे अनेक रत्न आहेत जे लोकांचे जीवन सोपं करतात. कुंडली पाहून कमकुवत ग्रहाची स्थिती समजू शकते. रत्नशास्त्रानुसार, नऊ ग्रहांसाठी नऊ विशेष रत्ने सांगितली आहेत. त्यांपैकी 'मूंगा' हे मंगळ ग्रहाचे प्रतिनिधी मानले जाते. मंगळ हा ऊर्जा, धैर्य आणि शौर्याचा कारक आहे.

2/7
मूंगा धारण केल्याने व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो, असे मानले जाते. मात्र, हे रत्न जितके शक्तिशाली आहे, तितकेच ते धोकादायकही ठरू शकते. अनेकदा लोक ज्योतिषाचा सल्ला न घेता केवळ फॅशन किंवा रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी मूंगा घालतात. पण जर मंगळ तुमच्या कुंडलीत प्रतिकूल असेल, तर मूंगा तुम्हाला यशाच्या शिखरावरून जमिनीवर आणू शकतो.

3/7
स्वभावात कमालीची उग्रता आणि चिडचिडेपणा: मूंगा हा अग्नी तत्त्वाच्या मंगळाचे प्रतीक आहे. जर हे रत्न तुम्हाला मानवत नसेल, तर तुमच्या स्वभावात अचानक प्रचंड बदल होऊ शकतो. तुम्ही विनाकारण लोकांवर ओरडू शकता किंवा आक्रमक होऊ शकता. यामुळे तुमचे सामाजिक आणि कौटुंबिक संबंध बिघडण्याची भीती असते.

4/7
रक्ताशी संबंधित आजार आणि अपघात: रत्नशास्त्रानुसार, मूंगा थेट रक्तावर परिणाम करतो. चुकीच्या पद्धतीने हे रत्न घातल्यास रक्तदाब, रक्ताचे विकार किंवा शस्त्रक्रियेची वेळ येऊ शकते. अनेकदा मूंगा न मानवल्यास व्यक्ती वारंवार अपघाताला बळी पडते किंवा त्याला शारीरिक दुखापत होते.

5/7
वैवाहिक जीवनात कलह आणि घटस्फोट: मंगळ हा वैवाहिक जीवनावर मोठा परिणाम करतो. जर चुकीच्या नक्षत्रात किंवा स्थितीत मूंगा घातला, तर पती-पत्नीमध्ये टोकाचे वाद निर्माण होतात. जोडीदाराच्या आरोग्यावरही याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे संसारात तणाव निर्माण होतो.

6/7
राशीनुसार: मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी मूंगा हे जीवनरत्न आहे. याशिवाय सिंह, धनु आणि मीन राशीचे लोक देखील हे रत्न धारण करू शकतात.

7/7
मूलांक: ज्यांचा जन्म कोणत्याही महिन्याच्या 9, 18 किंवा 27 तारखेला झाला आहे, त्यांच्यासाठी मूंगा लाभदायक ठरतो. मूलांक 9 असलेल्या लोकांसाठी मुंगा खूपच लकी ठरतो. या लोकांनी परिधान करताच रखडलेली काम पूर्ण होऊ लागतात.

Ajit Pawar Funeral: पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा Video
पाया पडले...मिठी मारली...अजितदादांना लेकाकडून शेवटचा निरोप, डोळ्यात पाणी आणणारा
  • अजित पवार यांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

  • अजितदादांचे पुत्र पार्थ आणि जय या दोघांनी अंत्यसंस्कार विधी पार पाडल्या.

  • यावेळी एका क्षणामुळे वातावरण आणखीच भावूक झाले.

View All
advertisement