Astrology: 'या' रत्नामुळे रातोरात उजळतं नशीब, सुख येतं पायाशी; पण ते सर्वांना परवडत नाही!

Last Updated:
खऱ्या हिऱ्यांचा सेट दूरच पण एक हिरा विकत घेणंसुद्धा साध्यासुध्या व्यक्तीसाठी खूप कठीण असतं. हिरे दिसायला अत्यंत सुरेख दिसतात, यात काहीच दुमत नाही. परंतु धार्मिकदृष्ट्याही ते महत्त्वाचे रत्न आहेत हे तुम्हाला माहितीये का? हिरा एवढा मौल्यवान असतो की, रातोरात व्यक्तीचं नशीब पालटू शकतं, असं ज्योतिषशास्त्र सांगतं. (शिखा श्रेया, प्रतिनिधी / रांची)
1/5
झारखंडची राजधानी असलेल्या रांचीचे ज्योतिषी संतोष कुमार चौबे यांनी सांगितलं की, अनेकजण केवळ एक सुंदर दागिना म्हणून हिऱ्याकडे पाहतात. परंतु हिरा हे इतकं मौल्यवान रत्न आहे की, ते जे हवं ते सुख अगदी तुमच्या पायाशी आणून ठेवू शकतं.

advertisement
2/5
ज्योतिषी म्हणाले, हिरा हे शुक्र ग्रहाचं रत्न आहे. त्यामुळे हिऱ्याचे दागिने परिधान केल्यास कुंडलीतील शुक्राचं स्थान भक्कम होतं. 
ज्योतिषी म्हणाले, हिरा हे शुक्र ग्रहाचं रत्न आहे. त्यामुळे हिऱ्याचे दागिने परिधान केल्यास कुंडलीतील शुक्राचं स्थान भक्कम होतं. 
advertisement
3/5
शुक्र ग्रह म्हणजे भौतिक सुखाचा कारक. कुंडलीत या ग्रहाचं स्थान भक्कम झालं की, व्यक्तीची धनसंपत्ती, गाडी, बंगला, सौंदर्य, आकर्षक व्यक्तिमत्त्व अशा सर्वच बाबतीत प्रचंड भरभराट होते.
शुक्र ग्रह म्हणजे भौतिक सुखाचा कारक. कुंडलीत या ग्रहाचं स्थान भक्कम झालं की, व्यक्तीची धनसंपत्ती, गाडी, बंगला, सौंदर्य, आकर्षक व्यक्तिमत्त्व अशा सर्वच बाबतीत प्रचंड भरभराट होते.
advertisement
4/5
 तसंच ज्योतिषी म्हणाले, याचा अर्थ असा नाही की जी व्यक्ती  वापरेल तिचा फायदाच फायदा होईल. तर, ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली नसेल त्यांनाच हिऱ्याचे दागिने वापरल्यास भरपूर  मिळतो.
तसंच ज्योतिषी म्हणाले, याचा अर्थ असा नाही की जी व्यक्ती हिऱ्यांचे दागिने वापरेल तिचा फायदाच फायदा होईल. तर, ज्यांच्या कुंडलीत शुक्र ग्रहाची स्थिती चांगली नसेल त्यांनाच हिऱ्याचे दागिने वापरल्यास भरपूर फायदा मिळतो.
advertisement
5/5
 (सूचना : येथे दिलेली माहिती  श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement