Ashadi Wari 2024: एका चपातीत वारकरी फुल्ल! पंढरीच्या वारीतील जम्बो चपाती पाहिली का?

Last Updated:
प्रतिनिधी- रायचंद शिंदे : पंढरीच्या वारीमध्ये अनेक वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात. एकत्र जमलेला वैष्णवांचा मेळा जगात भारी असा असतो.
1/4
या वारीमध्ये परभणीच्या महिला खूप मोठ्या आकाराच्या चपात्या बनवतात. परभणीच्या महिला ज्ञानेश्वर माऊलीच्या वारीत जणू जम्बो चपात्या बनवत आहेत. एका चपातीचे चार तुकडे करून खायला दिले जातात.

advertisement
2/4
या जम्बो चपात्या पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी अनेकजण गर्दी करत होतो. वर्षानुवर्षे वारीमध्ये परभणीच्या दिंड्या असतात आणि फक्त परभणीच्या महिलाच अशा प्रकारच्या चपात्या बनवतात.

3/4
रोजच्या जेवणासाठी त्यांच्याकडे 300 ते 400 वारकरी आहेत. त्यांना जेवणासाठी किमान 200 चपात्या लागतात..पीठ अंदाजे 50 किलो लागते. या चपात्या बनवण्यासाठी महिला घेत असलेले कष्ट आणि त्यांचे वेगळेपण पाहण्यासारखं आहे.

4/4
दरम्यान, आषाढी वारी मोठ्या उत्साहात पंढरीच्या दिशेने मार्गक्रम करत आहे. प्रत्येक वारकऱ्याला सावळ्या विठुरायाच्या भेटीची ओढ लागली आहे.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement