Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशीने बांगलादेशला रडवलं, 30 बॉलमध्येच फोडून काढलं, वादळी खेळी

Last Updated:
टीम इंडियाचा 14 वर्षीय युवा क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशीने वनडे वर्ल्ड कपमध्ये धमाका केला आहे. वर्ल्ड कपमधील दुसऱ्याच सामन्यात त्याने बांगलादेशला फोडून काढलं आहे.
1/7

advertisement
2/7
अंडर 19 वर्ल्ड कपमध्ये भारताचा सामना हा बांगलादेशशी सुरू आहे. या सामन्यात वैभव सूर्यवंशीने वादळी खेळी केली आहे.

3/7
बांगलादेशविरूद्ध खेळताना वैभव सूर्यवंशीने 30 बॉल 50 धावा ठोकल्या आहेत. त्यामुळे वैभवने बांगलादेशला अक्षरश फोडून काढलं आहे.

4/7
त्यानंतर वैभव सूर्यवंशी पुढे जाऊन आपलं शतक ठोकेल असे वाटत असताना तो 72 धावांवर बाद झाला आहे. या खेळीत त्याने 3 षटकार आणि 6 चौकार लगावले आहेत.

5/7
खरं तर भारताची सूरूवात खूपच खराब झाली होती. कारण अवघ्या 12 धावांवर भारताचे 2 विकेट पडले होते. त्यानंतर वैभव सूर्यवंशीने भारताचा डाव सावरत 100 च्या पार नेला होता.

6/7
या सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रे 6 धावा, वेदांत त्रिवेदी शुन्यावर आणि विहान मल्होत्रा 7 तर हरवांश पंगालिया 2 वर बाद झाले होते.

7/7
आता अभिग्यान कुंडूने भारताचा डाव सावरला आहे. कुंडूने त्याच्या अर्धशतकानजीक पोहोचला आहे तर कनिष्क चौहान त्याला चांगली साध देतो आहे, त्यामुळे टीम इंडिया किती धावा उभारते? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement