advertisement

IND vs NZ 5th T20i : संजू सॅमसनसह 'या' स्टार खेळाडूकडे अखेरची संधी, नाहीतर T20 वर्ल्ड कपमधून होणार पत्ता कट!

Last Updated:
Sanju Samson batting Performace last change : आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसन आणि अक्षर पटेल यांच्याकडे स्वत:ला सिद्ध करण्याची शेवटची संधी असणार आहे. त्यामुळे त्यांच्या कामगिरीवर लक्ष असेल.
1/6
टी-२० वर्ल्ड कपपूर्वी दोन्ही टीम्ससाठी आपली उणीवा दूर करण्याची आणि तयारी भक्कम करण्याची ही शेवटची संधी आहे. विशेषतः भारतीय ओपनर संजू सॅमसनसाठी हा सामना 'अग्निपरीक्षा' ठरणार आहे.

2/6
या मालिकेत आतापर्यंत फ्लॉप ठरलेल्या संजूला आज स्वतःला सिद्ध करावेच लागेल, अन्यथा वर्ल्ड कपच्या प्लेइंग-11 मधून त्याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो. संजू सॅमसनच्या जागी ईशान किशनला ओपनिंगची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

3/6
संजूने गेल्या 4 सामन्यांत केवळ 40 रन्स केले असून त्याला वेगवान बॉल्स खेळताना टाइमिंग साधण्यात अडचणी येत आहेत. ईशानने दोन वर्षांनंतर पुनरागमन करत काही धमाकेदार खेळी केल्या आहेत, त्यामुळे तो निवडीच्या शर्यतीत बाजी मारताना दिसतोय.

4/6
टीम इंडियाचे बॅटिंग कोच सीतांशु कोटक यांनीही संजूच्या टॅलेंटवर विश्वास दर्शवला आहे, मात्र अपेक्षित रन्स न झाल्याने संजूवर दडपण असल्याचं मान्य केलं आहे. जूला आपल्या घरच्या मैदानावर फॉर्ममध्ये परतण्याची ही शेवटची सुवर्णसंधी असून तो या संधीचं सोनं करेल.

5/6
संजू सॅमसनसोबतच आता वॉशिंग्टन सुंदर फिट असल्याने अक्षर पटेल याच्यासाठी देखील ही अखेरची संधी असणार आहे. ऑलराऊंडर म्हणून त्याला प्राधान्य दिलं गेलं होतं. पण सध्याच्या मालिकेत त्याला जास्त संधी मिळाली नाही.

6/6
दरम्यान, तिलक वर्मा संघात आल्यानंतर इशान किशन आणि संजू यांच्यात ओपनिंगसाठी फाईट असेल तर वॉशिंग्टने कमबॅक केल्यास रवी बिश्नोई आणि अक्षर पटेल यांना घरचा रस्ता पकडवावा लागेल.

अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement