IND vs SL Dream 11 : करोडपती होण्याची संधी, अशी लावा ड्रीम 11 टीम; चमकू शकते नशीब
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
IND vs SL Dream 11 : श्रीलंकेने पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली होती पण नंतर त्यांना लय राखता आली नाही. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ते मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरतील.
advertisement
श्रीलंकेने पहिल्या सामन्यात चांगली सुरुवात केली होती पण नंतर त्यांना लय राखता आली नाही. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून ते मालिकेत आव्हान जिवंत ठेवण्यासाठी मैदानात उतरतील. भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा टी२० सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार सायंकाळी सात वाजता सुरू होईल. आतापर्यंत दोन्ही संघात ३० टी२० सामने झाले असून भारताने २० सामन्यात विजय मिळवलाय.
advertisement
advertisement
advertisement