आपल्या Smartphoneची सिक्योरिटी कशी करायची टाइट? या ट्रिकने हॅकर्सला फुटेल घाम

Last Updated:
काही टिप्स अवलंबून तुम्ही तुमच्या स्मार्टफोनची सुरक्षा वाढवू शकता. जेणेकरून तुमचा मोबाईल हॅकर्सपासून सुरक्षित राहू शकेल. तसेच तुमचा डेटा चोरी होण्यापासून वाचवता येतो.
1/5
सायबर गुन्ह्यांच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. अशा परिस्थितीत, तुमचे डिव्हाइस सुरक्षित ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर डिव्हाइस सुरक्षित नसेल तर पर्सनल डेटासह बँकिंगशी संबंधित माहिती देखील चोरीला जाऊ शकते. काही टिप्स फॉलो करून तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित करू शकता.

advertisement
2/5
पासवर्डऐवजी पासकी वापरा : पासकी ही एक आधुनिक आणि पासवर्ड-मुक्त लॉगिन प्रणाली आहे. हे तंत्रज्ञान तुमच्या फिंगरप्रिंट, फेस आयडी किंवा डिव्हाइस पिनसह काम करते. याद्वारे फोन आणखी सुरक्षित करता येतो.

3/5
अ‍ॅप्लिकेशन अ‍ॅक्सेस कंट्रोल करा : तुमच्या स्मार्टफोनमधील अ‍ॅप्सना दिलेल्या परमिशन नियमितपणे तपासत राहा. असे केल्याने अनऑथराइज्ड अॅक्सेस किंवा गैरवापराचा धोका कमी होण्यास मदत होऊ शकते.

4/5
मोबाईल अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा : तुमच्या स्मार्टफोनमधून मालवेअर शोधण्यासाठी आणि काढून टाकण्यासाठी, आठवड्यातून दोनदा मोबाईल अँटीव्हायरस सॉफ्टवेअरने तुमचा स्मार्टफोन स्कॅन करा. असे केल्याने तुमचे बँकिंग डिटेल्स आणि इतर डेटा सुरक्षित राहण्यास मदत होऊ शकते.

5/5
सिस्टम अपडेट ठेवा : तुमच्या स्मार्टफोनमधील अपडेट्स वेळोवेळी तपासत राहा. स्मार्टफोनमध्ये सुरक्षेशी संबंधित अनेक अपडेट्स येत राहतात. सिस्टीम व्यतिरिक्त, स्मार्टफोनमध्ये स्थापित केलेले अॅप्स अपडेट ठेवणे चांगले ठरू शकते.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement