PDF वरून पासवर्ड कसा हटवायचा? ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धत स्टेप बाय स्टेप जाणून घ्या
- Published by:Devika Shinde
Last Updated:
कधी कधी आपणच तो पासवर्ड विसरतो किंवा फाइल वारंवार उघडायची असेल तर प्रत्येकवेळी पासवर्ड टाइप करणं त्रासदायक ठरतं. अशावेळी प्रश्न पडतो हा पासवर्ड काढायचा तरी कसा?
आजच्या डिजिटल युगात जवळपास प्रत्येकजण PDF फाइल्सचा वापर करतो. ऑफिस डॉक्युमेंट्स असोत, बँकेची स्टेटमेंट्स, कॉलेज प्रोजेक्ट्स किंवा महत्वाचे करार सगळं काही आता PDF फॉर्मॅटमध्ये सेव्ह केलं जातं. अनेकदा या फाइल्सना सुरक्षित ठेवण्यासाठी पासवर्ड लावला जातो, जेणेकरून दुसऱ्या कोणालाही ती सहज उघडता येऊ नये.
advertisement
advertisement
advertisement
STEP 1: मूळ फाइलचा बॅकअप घ्यापासवर्ड काढण्यापूर्वी मूळ PDF फाइलची एक कॉपी तयार करा. त्यामुळे जर प्रक्रियेत काही चूक झाली, तर मूळ फाइल सेफ राहील.STEP 2 : ऑनलाइन टूल्सचा वापर करातुम्हाला कंप्यूटर, लॅपटॉप किंवा मोबाइलवरून पासवर्ड काढायचा असेल तर सर्वात सोपी पद्धत म्हणजे ऑनलाइन वेबसाइट्सचा वापर.काही लोकप्रिय साइट्स आहेत जसे की Smallpdf.com, iLovePDF.com, PDF2Go.com, जे तुमची मदत करु शकतात.
advertisement
advertisement
advertisement
[caption id="attachment_1512266" align="alignnone" width="1200"] Properties वर क्लिक करा.
Security टॅब निवडा.
“Security Method” मध्ये जाऊन ‘No Security’ निवडा.
नंतर फाइल सेव्ह करा.
आता ही फाइल पुन्हा उघडताना कोणताही पासवर्ड विचारला जाणार नाही." width="1200" height="900" /> STEP 3: Adobe Acrobat Pro वापरा (ऑफलाइन पद्धत)जर तुम्हाला ऑनलाइन अपलोड नको असेल, तर Adobe Acrobat Pro सॉफ्टवेअरच्या मदतीने पासवर्ड काढता येतो.PDF फाइल Adobe Acrobat Pro मध्ये उघडा.वरच्या मेनूमधून File > Properties वर क्लिक करा.Security टॅब निवडा.“Security Method” मध्ये जाऊन ‘No Security’ निवडा.नंतर फाइल सेव्ह करा.आता ही फाइल पुन्हा उघडताना कोणताही पासवर्ड विचारला जाणार नाही.[/caption]
advertisement


