749 रुपयांत 2 वर्षांसाठी मिळेल Amazon Prime! भारी आहे Jio चा हा प्लॅन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Jio Recharge Plan 2025: खूप कमी लोकांना माहिती असेल की रिलायन्स जिओचा एक प्लॅन आहे. ज्यामध्ये अमेझॉन प्राइमचा फायदा फक्त 1 वर्षांसाठी नाही तर 2 वर्षांसाठी फ्री दिला जातो. हा प्लॅन अतिशय परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध आहे, या प्लॅनमध्ये तुम्हाला केवळ Amazon Prime चाच फायदा नाही तर डेटा, SMS आणि कॉलिंगचाही फायदा मिळतो.
advertisement
advertisement
Jio 749 Plan : 749 रुपयांच्या या जिओ पोस्टपेड प्लॅनमध्ये तुम्हाला 100 जीबी हाय स्पीड डेटाचा फायदा दिला जाईल. याशिवाय, या प्लॅनमध्ये अनलिमिटेड फ्री कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस देखील मिळतील. एवढेच नाही तर हा एक फॅमिली प्लॅन आहे ज्यामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासाठी 3 वेगवेगळे सिम घेऊ शकता आणि प्रत्येक सिमवर कंपनीकडून 5 जीबी अतिरिक्त डेटा दिला जाईल.
advertisement
एक्स्ट्रा बेनिफिट्सबद्दल बोलायचे झाले तर, या प्लॅनमध्ये केवळ Amazon Prime Videoच नाही तर Netflix Basic चा देखील फ्री वापर करता येईल. रिलायन्स जिओच्या अधिकृत साइटवर दिलेल्या माहितीनुसार, Amazon Prime Lite सबस्क्रिप्शन दोन वर्षांसाठी व्हॅलिड असेल. फॅमिली सिमसाठी दरमहा 150 रुपये अतिरिक्त शुल्क आकारले जाईल.
advertisement
advertisement
advertisement