OTT Psychological Thriller: फक्त रोमान्स नाही, बोल्डनेसच्या सगळ्या मर्यादा केल्या पार; हा सायकॉलॉजिकल थ्रिलर पाहून व्हाल शॉक

Last Updated:
OTT Psychological Thriller: प्रेम, धोका आणि खून... या तिन्ही गोष्टी एका चित्रपटात एकत्र आल्या तर तो प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणार यात शंका नाही.
1/7
प्रेम, धोका आणि खून... या तिन्ही गोष्टी एका चित्रपटात एकत्र आल्या तर तो प्रेक्षकांच्या अंगावर रोमांच उभे करणार यात शंका नाही. अशाच एका सिनेमाविषयी जाणून घेऊया जो बोल्डनेस आणि इंटीमेट सीनने भरलेला आहे. हा साइकोलॉजिकल थ्रिलर सिनेमा नेमका आहे तरी कोणता?

advertisement
2/7
कथा आहे विक आणि मेलिंडाची. वरून सुखी दिसणाऱ्या या जोडप्याच्या आयुष्यात आतून मात्र प्रचंड वादळ आहे. मेलिंडाला तिचा नवरा असूनही इतरांशी संबंध ठेवायची सवय असते. हे विकला दिसतं, ऐकू येतं, पण तो गप्प राहतो.

3/7
खरी धक्का तेव्हा बसतो जेव्हा मेलिंडाच्या जवळीक साधणारे लोक एकामागोमाग एक रहस्यमयरीत्या मरू लागतात. मेलिंडाला संशय येतो की हे सर्व खून तिचा नवरा विकच करत आहे.

4/7
 पण त्यांचं प्रेम मात्र कमी होत नाही. परिस्थिती इतकी गंभीर होते की मेलिंडा आपल्या बालपणीच्या मित्रासोबत नातं सुरू करते. विकला हे कळतं आणि तो मानसिकदृष्ट्या अस्थिर होतो. पुढे काय घडतं हे पाहणं म्हणजे प्रेक्षकांसाठी एक थरारक प्रवास ठरतो.

5/7
 चित्रपटात अनेक प्रश्न अनुत्तरित राहतात, विक खरोखर खुनी आहे का? मेलिंडाचं प्रेम खरं आहे का? की ती फक्त खेळ करत आहे? शेवटचा ट्विस्ट प्रेक्षकांना हादरवून टाकतो.

6/7
 रोमँटिक सायकोलॉजिकल थ्रिलर सिनेमाचं नाव आहे, ‘डीप वॉटर’. या चित्रपटात हॉलीवूडचे लोकप्रिय स्टार बेन अफ्लेक आणि सुंदर अभिनेत्री अना डी आर्मास मुख्य भूमिकेत आहेत.

7/7
 हा चित्रपट 18 मार्च 2022 रोजी हुलूवर रिलीज झाला. भारतात प्रेक्षक तो अमेझॉन प्राइम व्हिडिओवर पाहू शकतात.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement