'माझी गर्लफ्रेंड होती, तेव्हा आईचा बॉयफ्रेंड...', कुनिका सदानंदच्या अफेअरबद्दल स्पष्टच बोलला लेक अयान लाल
- Published by:Pratiksha Pednekar
Last Updated:
Kunickaa Sadanand Affair : कुनिकानी गायक कुमार सानूसोबतच्या तिच्या लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल धक्कादायक खुलासे केले होते. आता कुनिकाच्या मुलाने अयान लालनेही या नात्याबद्दल मोकळेपणाने भाष्य केलं आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
अयानने सांगितलं की, त्याची आई कुमार सानूवर आजही प्रेम करते, पण आता ते त्या प्रकारचं प्रेम नाही. तो म्हणाला, “जेव्हा मी त्यांना गूगल करून त्या नात्याबद्दल विचारलं, तेव्हा ती म्हणाली, ‘तो माझ्या आयुष्यातला खूप महत्त्वाचा व्यक्ती होता. मी त्याला माझ्या पतीसारखं मानत होते आणि प्रत्येकाने एकदा तरी असं प्रेम अनुभवायला पाहिजे. ते नातं टॉक्सिक होतं, खूप जास्त टॉक्सिक होतं.”
advertisement