Jioने 195 रुपयांत आणलाय क्रिकेट डेटा पॅक! 90 दिवसांसाठी मिळेल Jio Hotstar सब्सक्रिप्शन
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
Reliance Jioने सोमवारी 195 रुपयांमध्ये तीन महिन्यांच्या Jio Hotstar मेंबरशिपसह एक नवीन डेटा-ओन्ली रिचार्ज प्लॅन सादर केला.
advertisement
advertisement
हा एक अॅड-ऑन प्लॅन आहे जो नियमित प्लॅनवर रिचार्ज करणे आवश्यक आहे. जिओने याला क्रिकेट डेटा पॅक म्हटले आहे. जो 90 दिवसांसाठी 15GB 4G/5G डेटा आणि संपूर्ण कालावधीसाठी फ्री अॅड-सपोर्टेड जिओ हॉटस्टार मोबाइल सबस्क्रिप्शन देतो. ज्यामुळे यूझर्सना स्मार्टफोन आणि टॅब्लेटवर आणि एकाच वेळी एकाच मोबाइलवर 720p रिझोल्यूशनमध्ये कंटेंट स्ट्रीम करण्याची परवानगी मिळते.
advertisement
Jio Hotstar ही स्वतंत्र सेवा म्हणून खरेदी करण्याऐवजी, ज्याची किंमत तीन महिन्यांसाठी 149 रुपये आहे, त्या तुलनेत 46 रुपयांमध्ये यूझर्सना अतिरिक्त 15GB डेटा मिळतो. हे विशेषतः लाइव्ह स्ट्रीमिंग सामन्यांसाठी उपयुक्त आहे. विशेषतः जे 4G स्मार्टफोन किंवा अनलिमिटेड 5G डेटाशिवाय डेटा पॅक वापरत आहेत त्यांच्यासाठी.
advertisement
हा दुसरा रिचार्ज प्लॅन आहे. ज्यामध्ये जिओ हॉटस्टार सबस्क्रिप्शन समाविष्ट आहे. जिओचा पहिला 949 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांची व्हॅलिडिटी देतो. यामध्ये दररोज 2GB 4G डेटा दिला जातो. या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. या प्लॅनमध्ये 90 दिवसांसाठी जिओ हॉटस्टार मोबाईल सबस्क्रिप्शन, दररोज 100 एसएमएस आणि 5G डेटा मिळतो.
advertisement