Jio चा धमाका! 400 रुपयांपेक्षा कमी किंमतीत देतेय अनलिमिटेड कॉल, 2.5GB डेटा

Last Updated:
Jio Prepaid Plan: जिओच्या या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 399 रुपये आहे. यूझर्सना डेटासह अनल‍िम‍िटेड व्हॉइस कॉल आणि JioTV, JioCinema आणि JioCloud चा अॅक्सेस मिळतो.
1/5
Jio Prepaid Plan: तुम्ही अशा रिचार्ज प्लॅनच्या शोधात असाल ज्यामध्ये तुम्हाला डेटासह अनलि‍म‍िटेड व्हॉइस कॉलिंग आणि एसएमएस मिळतील, तर जिओचा हा प्रीपेड प्लॅन तुमच्यासाठी योग्य आहे. जिओच्या या प्लॅनमध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या सर्व गोष्टी मिळतील. या प्लॅनमध्ये अनल‍िम‍िटेड व्हॉइस कॉलिंग, डेटा आणि एसएमएस उपलब्ध आहेत. म्हणजे सगळं एकाच पॅकमध्ये. चला या ऑफरविषयी जाणून घेऊया.

advertisement
2/5
जिओच्या या प्रीपेड प्लॅनची ​​किंमत 399 रुपये आहे. ज्यामध्ये यूझर्सला दररोज 2.5 GB 4G डेटा मिळत आहे. याचा अर्थ असा की, या प्लॅनच्या व्हॅलिडिटीच्या कालावधीत तुम्हाला एकूण 70जीबी डेटा मिळेल. याशिवाय,  एल‍िज‍िबल यूझर्स अनल‍िमि‍टेड ट्रू 5G चा लाभ देखील घेऊ शकतात.

3/5
हा प्लॅन अशा लोकांसाठी उत्तम आहे जे प्रवासात आहेत आणि विजेच्या वेगाने स्ट्रीमिंग, ब्राउझिंग किंवा गेम खेळण्याचा आनंद घेऊ इच्छितात. फेअर यूज पॉलिसी (FUP) अंतर्गत, तुम्ही तुमची डेली ल‍िम‍िट संपल्यानंतरही 64kbps च्या कमी वेगाने अखंड कनेक्टिव्हिटीचा आनंद घेऊ शकता.

4/5
अनल‍िम‍िटेड कॉलिंग सुविधा: या प्लॅनमध्ये, दररोज 2.5 जीबी डेटा मिळण्यासोबतच, यूझर्सला अनल‍िम‍िटेड व्हॉइस कॉलिंग देखील मिळत आहे. 399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये (jio 399 prepaid plan details), तुम्हाला 28 दिवसांसाठी अनल‍िम‍िटेड व्हॉइस कॉलिंग मिळत आहे. याचा अर्थ तुम्ही तुमच्या मित्रांशी आणि कुटुंबाशी 28 दिवसांपर्यंत कोणत्याही व्यत्ययाशिवाय कॉलवर बोलू शकता. याशिवाय, या प्रीपेड रिचार्जमध्ये यूझर्सना दररोज 100 फ्री  एसएमएस देखील मिळत आहेत.

5/5
सबस्क्रिप्शनचे फायदे : या प्लॅनसह, यूझर्सला JioTV, JioCinema (प्रीमियम सेवा यामध्ये समाविष्ट केली जाणार नाही) आणि JioCloud चे फ्री सबस्क्रिप्शन मिळत आहे. तुम्ही MyJioApp ला भेट देऊन प्लॅनविषयी डिटेल्स चेक करु शकता.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement