US Presidential Election : ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस कोणाचं पारडं जड? राष्ट्रपतीपदाचा निवडणुकीसाठी भरला अर्ज

Last Updated:
US Presidential Election : कमला हॅरिस यांना अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह डेमोक्रॅट पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी अखेर पाठिंबा दिला, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.
1/7
मुंबई : भारतीय वंशाच्या उपाध्यक्ष आता राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी याबाबत ट्विट करुन अधिकृत घोषणा केली आहे. कमला हॅरिस या डोनाल्ड ट्रम्प यांचा विरोधात निवडणूक लढणार आहेत.

advertisement
2/7
कमला हॅरिस यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भरण्यात आलेल्या अर्जावर अखेर सही केली आहे. त्यामुळे त्या निवडणुकीच्या मैदानात उतरल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगलीच चर्चा रंगली आहे.

3/7
कमला हॅरिस यांना अध्यक्ष जो बिडेन यांच्यासह डेमोक्रॅट पक्षाच्या सर्व बड्या नेत्यांनी अखेर पाठिंबा दिला, त्यानंतर ही घोषणा करण्यात आली.

4/7
माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्यापासून ते हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हच्या माजी सदस्या नॅन्सी पेलोसी यांनी समर्थन असल्याचं सांगितलं आहे.

5/7
जो बायडन यांनी निवडणुकीतून आपलं नाव मागे घेतल्यानंतर कमला हॅरिस यांना पाठिंबा दिला. सध्या कमला हॅरिस यांचं पारडं जड असल्याचं दिसत असलं तर ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्यामुळे त्यांना जगभरातून सहानुभुती मिळत आहे.

6/7
जो बायडन यांच्या उमेदवारीवर त्यांच्या पक्षाने विरोध दर्शवला होता. पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी त्यांना अर्ज मागे घ्यावा असं सांगितलं होतं. त्यानंतर जो बायडन यांनी पक्षातील नाराजीचा सूर पाहून आपली उमेदवारी मागे घेतली होती.

7/7
कमला हॅरिस या अजून डेमोक्रेटिक पक्षाकडून अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे डेमोक्रेटिक पक्ष नेमकी काय भूमिका घेणार हे पाहाणं देखील महत्त्वाचं आहे.

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement