advertisement

Knowledge News : 'औरत' शब्दाचा खरा अर्थ काय? माहित पडलं तर पुढच्यावेळी बोलताना 10 वेळा विचार कराल

Last Updated:
स्त्री किंवा महिलांना आपण हिंदीमध्ये औरत म्हणतो. जो एक प्रचलित आणि सामान्य शब्द आहे. पण असं नाही.
1/7
आपल्या रोजच्या वापरातील असे काही शब्द आहेत. ज्याचा खरा अर्थ आपल्याला माहित नसतो, लोक बोलतात म्हणून आपण देखील बोलतो. पण जेव्हा त्याचा खरा अर्थ समजतो तेव्हा आपण केवढी मोठी चुक करतोय याची जाणीव होते.

2/7
असाच एक शब्द आहे 'ऑरत'.स्त्री किंवा महिलांना आपण हिंदीमध्ये औरत म्हणतो. जो एक प्रचलित आणि सामान्य शब्द आहे. पण असं नाही.

3/7
भारतात बहुतांश लोक हिंदी भाषिक असल्यामुळे आहे हिंदी ही आपली राष्ट्रीय भाषा असल्यामुळे तिचा जास्त वापर होतो. हिंदीत महिलांना औरत म्हटलं जातं.

4/7
पण औरत या शब्दाचा अर्थ तुम्हाला माहित आहे का? तुम्हाला जर याचा अर्थ माहित झाला तर नक्कीच पुढच्यावेळी बोलताना तुम्ही 10 वेळा विचार कराल.

5/7
आता तुम्ही म्हणाल की औरत म्हणजे कोणतीही स्त्री, पण असं नाही, त्याचा आणखी एक अर्थ आहे. वास्तविक, हिंदीतील औरत हा शब्द पर्शियन आणि अरबी भाषेतून आला आहे, ज्याचा अर्थ स्त्रीचे गुप्तांग असा होतो.

6/7
या दृष्टीकोनातून पाहिले तर अरबी भाषेत स्त्रीची ओळख फक्त तिचा खाजगी भाग आहे. त्याशिवाय तिचे अस्तित्व नाही. जे खूपच लज्जास्पद आहे.

7/7
त्यामुळेच या शब्दाला वेळोवेळी विरोध झाला आहे, परंतू भारतात तो आजही वापरला जातो. पण या शब्दाच्या वापरामुळे अनेक लोकांमध्ये नाराजी आहे. त्यामुळेच काही महिलांना औरत बोलल्यावर राग येतो. आता तुम्हीही कधी कोणत्या महिलेला औरत बोलण्याची चुक करु नका.

PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement