Happy Holi Wishes : प्रत्येकाच्या आयुष्यातील वाईटाचा होईल नाश, येईल सुखाची लाट; अशा द्या होळीच्या शुभेच्छा!

Last Updated:
Happy Holi Wishes in Marathi : वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून होळीच्या सणाकडे पाहिले जाते. अशा या शुभदिनी आपल्या मित्र-मैत्रिणींना आणि प्रियजनांना या खास शुभेच्छा पाठवून त्यांचाही दिवस तुम्ही खास बनवू शकता.
1/7
होळीचा सण आपल्याकडे खूप आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना चांगल्या शुभेच्छा देऊन त्यांचा दिवस आनंदी करा.

advertisement
2/7
होळीच्या दिवशी करुन होलिका दहन, संपवूया वाईट प्रवृत्ती आणि आणूया आनंद, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

3/7
होळीच्या शुभमुहुर्तावर येऊ दे, तुमच्या आयुष्यात आनंद, होऊ दे स्वप्नपूर्ती, मिळू दे आनंदी आनंद, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

4/7
होळीच्या अग्नीत जळू दे दु:ख सारे, तुमच्या आयुष्यात येऊ दे, आनंदाचे क्षण सारे, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

5/7
वाईटाचा होवो नाश, आयुष्यात येवो सुखाची लाट, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

6/7
होळीच्या पवित्र अग्नीमध्ये, जळून जाऊ दे दु:खाचे सावट, आयुष्यात येऊ दे सुखाचे क्षण, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

7/7
कालबाह्य गोष्टी मनातून काढा, मनात पेटवा आशेची आग, होळीकडे मागा हीच इच्छा, पूर्ण होवो तुमच्या सर्व अपेक्षा, होळीच्या हार्दिक शुभेच्छा!

Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement