सोडून जाईन हा! सतत धमकी द्यायची बायको, वैतागलेल्या नवऱ्याची कोर्टात धाव, लागला मोठा निकाल

Last Updated:
Couple Fight : कित्येक बायका आपल्या नवऱ्यांना सोडून जाण्याची धमकी देतात. अशाच एका महिलेने तिच्या नवऱ्याला ही धमकी दिली पण तो शांत बसला नाही तर त्याने कोर्टाचा दरवाजा ठोठावला. आश्चर्य म्हणजे कोर्टानेही याची दखल घेतली.
1/7
मी तुम्हाला सोडून जाईन हा.... कित्येक पत्नींची नवऱ्यासाठी ठरलेली ही धमकी. काही झालं, राग आला, भांडण झालं की कित्येक पत्नींचं हे ठरलेलं वाक्य.

advertisement
2/7
आपली बायको आपल्याला सोडून जाईल या भीतीने कितीतरी नवरे गप्प राहतात. पण एका व्यक्तीने मात्र बायकोने सोडून जाण्याची धमकी दिली आणि त्याने थेट कोर्टात धाव घेतली. कोर्टानेही मोठा निकाल दिला.

3/7
2006 झालेली लग्न झालेलं हे कपल. पण त्यांच्यात सतत भांडणं होत असतं. त्यामुळे दोघंही 2012 सालापासून वेगळे राहत आहेत.  नवऱ्याने कोर्टात धाव घेतली. बायको सतत आपल्यावर संशय घेते, सतत सोडून जाण्याची, आत्महत्या करण्याची धमकी देते, अशी तक्रार त्याने केली.

4/7
तिने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचंही त्याने याचिकेत म्हटलं.  त्याने फॅमिली कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज केला. पण 2019 मध्ये कौटुंबिक न्यायालयाने हा अर्ज फेटाळाला. तरी नवरा काही थांबला नाही त्याने फॅमिली कोर्टाच्या या निर्णयाला मुंबई हायकोर्टात आव्हान दिलं.

5/7
यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने कौटुंबिक न्यायलयाचा निर्णय फिरवत पतीला दिलासा दिला. जोडीदाराने वारंवार आत्महत्या करण्याच्या धमक्या देणं हे क्रौर्यच आहे, अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयाने व्यक्त केली.

6/7
हायकोर्टाने म्हटलं, पतीने क्रूरतेच्या पतीने क्रूरतेच्या अनेक घटनांचा उल्लेख केला होता, पण कौटुंबिक न्यायालयाने त्याचा विचार केला नाही. यावेळी खंडपीठाने सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा संदर्भ दिला, ज्यात जोडीदाराने आत्महत्येची धमकी देणं ही क्रूरता असल्याचं म्हटलं आहे.

7/7
तसंच हे कपल एका दशकाहून अधिक काळापासून वेगळं राहत असल्याने त्यांच्यात समेट होण्याची शक्यता नाही, असं म्हणत  नुकतीच सुनावणी झालेल्या या खटल्यात कोर्टाने घटस्फोटही मंजूर केला. अंतिम तडजोड म्हणून कोर्टाने पत्नीला 25 लाख रुपये आणि दोन फ्लॅट्सची मालकी हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले.

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement