दागिने नाही, पैसे नाही तर महिलांचे अंडरवेअर चोरणारा चोर; पण त्याचं करायचं काय? Photo पाहून पोलीसही शॉक
- Published by:Priya Lad
Last Updated:
Woman Underwear Theft : आजवर तुम्ही चोरीच्या अनेक प्रकरणांबाबत ऐकलं असेल. पण आता महिलांचे अंडरवेअर चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला आहे.
advertisement
advertisement
advertisement
आता एक पुरुष या महिलांच्या अंडरवेअरचं काय करत असेल तर प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की आरोपी स्वतः चोरीचे कपडे घालायचा आणि फोटोही काढायचा. तपासादरम्यान त्याच्या मोबाईल फोनमध्ये अंडरवेअर घातलेले त्याचे अनेक फोटो सापडले तसंच त्याच्या घरातही महिलांचे चोरीला गेलेले अंडरवेअर होते, असं वृत्त आज तकने दिलं आहे.
advertisement
बुधवारी होयसळा पोलिसांच्या गस्ती पथकाला संशयास्पद हालचालींची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून घटनेची पुष्टी केली केली आणि आरोपीला ताब्यात घेतलं. आरोपी किती काळापासून अशा चोरी करत आहे आणि त्याने इतर ठिकाणी असेच गुन्हे केले आहेत का हे शोधण्यासाठी पोलिस सखोल तपास करत आहेत. (सर्व फोटो : AI Generated)








