Wedding Tradition : लग्नानंतर बायको नवऱ्याला 'अहो' का म्हणते? फक्त वयाचा फरक नाही, तर शब्दाला आहे खास अर्थ

Last Updated:
Wedding Tradition : लग्नानंतर बायको नवऱ्याला 'अहो' का म्हणते? याचं कारण कदाचित तुम्हाला माहिती असेल, पण त्याचा अर्थ नक्कीच नाही. हा छोटासा शब्द पण तो खूप खास आहे.
1/7
अहो ऐकलंत का?... आपल्या बायकोच्या तोंडून हे वाक्य ऐकण्यासाठी कितीतरी नवऱ्यांचे कान आसुसलेले असतात. आपल्या बायकोने आपल्याला अहो अशी हाक मारावी असं जवळपास प्रत्येक नवऱ्याला वाटतं.

advertisement
2/7
आता नवऱ्याला अहो अशी हाक मारायची पद्धत कमी झाली असली. तरी अशी हाक मारली की नवऱ्याच्या चेहऱ्यावर गोड हसू येतंच. तुम्हीसुद्धा हे अनुभवलं असेल, नसेल तर एकदा ट्राय करून पाहा.

3/7
आता नवऱ्याला अहो अशी हाक का मारतात? यामागे कारण तर तसं तुम्हाला माहितीच असेल. पूर्वी पुरुष आणि महिलांच्या वयात खूप अंतर असायचं, त्यामुळे नाव घेऊन हाक मारण्याची प्रथा नव्हती.

4/7
वडीलधारी माणसांमध्ये नवऱ्याला हाक मारण्यासाठी अहो हा पर्यायी शब्द वापरला गेला. शिवाय दिवसभरात नवऱ्याला अनेकदा हाक मारावी लागते. त्यामुळे छोटासा आणि उच्चारायला सोपा असा हा शब्द.

5/7
पण हा शब्द जितका सोपा, साथा तितकाच त्याचा अर्थ खूप मोठा आहे. या शब्दाला संस्कृतमध्ये अनेक अर्थ आहेत. या शब्दाला विशेष महत्त्व आहे.

6/7
अहो भाग्यम् असं आपण म्हणतो, म्हणजे किती मोठं भाग्य.  व्यक्ती जेव्हा हर्ष, उत्साह, आनंद या भावनेत असतो तेव्हा या शब्दाचा वापर करतो.

7/7
एकंदरच काय तर लग्न झालेल्या महिलेच्या आयुष्यातही तिच्या नवऱ्याचं स्थान असंच महत्त्वाचं, आनंदाचं आणि भाग्याचं असतं. म्हणूनच ती त्याला अहो अशी हाक मारते. (सर्व फोटो : AI Generated)

Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement