Merry Christmas 2024: नाताळला विश करताना मेरी ख्रिसमस का बोलतात? हॅप्पी का नाही?

Last Updated:
Why Do We Say 'Merry Christmas' and Not Happy Christmas: ख्रिसमसच्या शुभेच्छा देताना आपण 'हॅपी ख्रिसमस' म्हणत नाही, 'मेरी ख्रिसमस' म्हणतो. चुकून कोणी 'हॅप्पी ख्रिसमस' म्हटलं तर तो दुरुस्त करतो. 'हॅपी ख्रिसमस' खरोखरच चुकीचं आहे का? मेरी ख्रिसमस अशाच शुभेच्छा का देतात? हे तुम्हाला माहिती आहे का?
1/7
25 डिसेंबर येशू ख्रिस्ताचा जन्म जो ख्रिसमस म्हणून साजरा केला जातो. यादिवशी सगळे जण एकमेकांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. कोणताही सण असो, लग्न असो, बर्थडे असो आपण शुभेच्छा देताना हॅप्पी शब्द वापरतो. पण ख्रिसमस हा एकमेवर सण असा आहे, जिथं हॅप्पी नाही तर मेरी ख्रिसमस म्हटलं जातं.

advertisement
2/7
हे समजून घेण्यासाठी मेरी आणि हॅप्पी यांच्यातील फरक समजून घ्यावा लागेल. हॅप्पी हा व्यवहारात बोलला जाणारा शब्द आहे तर मेरी हा भावनिक परिस्थितीत बोलला जाणारा शब्द आहे. मेंटल फ्लॉस वेबसाइटनुसार, हॅप्पी हा शब्द हॅपपासून आला आहे. याचा अर्थ नशीब किंवा नशीब आणणारी संधी.

3/7
मेरी हा शब्द अधिक भावनिक आहे. यात जिवंतपणाबरोबरच प्रसन्नता आणि आनंदाची भावनादेखील दडलेली आहे. जिथं हॅप्पीचा अर्थ थेट आनंद असला तिथं मेरीचा अर्थ अधिक भावनिक आनंद असा आहे. मेरीच्या आनंदात आनंदाने नाचण्यासारखी भावनाही आहे.

4/7
18 व्या आणि 19 व्या शतकात लोक हॅप्पी ख्रिसमस म्हणायचे. आजही इंग्लंडमधील बरेच लोक मेरी ख्रिसमस ऐवजी हॅपी ख्रिसमसच्या शुभेच्छा देतात. एका कथेत इंग्लंडचा राजा जॉर्ज पंचमने हॅप्पी ख्रिसमस अशा शुभेच्छा दिल्याचा उल्लेख आहे.

5/7
तर मेरी हा शब्द 16 व्या शतकापासून इंग्रजीमध्ये वापरला जात आहे. त्यावेळी इंग्रजी भाषा बाल्यावस्थेत होती. पण ख्रिसमस वगळता इतर कोणत्याही सणाला शुभेच्छा देण्यासाठी मेरी हा शब्द वापरला जात नव्हता.

6/7
प्रसिद्ध इंग्रजी साहित्यिक चार्ल्स डिकन्स यांनी हा शब्द लोकप्रिय करण्यात मोठा हातभार लावला आहे. सुमारे 175 वर्षांपूर्वी प्रकाशित झालेल्या 'अ ख्रिसमस कॅरोल' या पुस्तकात मेरी ख्रिसमस असं म्हणत त्यांनीच तो लोकप्रिय केले.

7/7
या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ख्रिसमस विश करताना तोंडातून हॅप्पी ख्रिसमस निघत असेल तर ते दुरुस्त करण्याची गरज नाही कारण अगदी योग्य शब्द नसला तरी तो बरोबर आहे.

OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement