Tirupati Balaji Temple : का बंद असतात तिरुपति बालाजीच्या मुर्तीचे डोळे? 99 टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट
- Published by:Devika Shinde
Last Updated:
Tirupati Balaji Temple : तुम्ही पाहिले किंवा ऐकले असेल की भगवान व्यंकटेश्वराचे डोळे नेहमी बंद असतात, पण असं का? कधी विचार केलाय?
advertisement
advertisement
हे मंदिर आंध्र प्रदेशातील तिरुपती जिल्ह्यातील तिरुमाला या डोंगरी शहरामध्ये आहे. वेंकटेश्वर, भगवान श्री हरीचा अवतार, ते त्यांच्या शक्तिशाली आणि तेजस्वी डोळ्यांसाठी ओळखले जातात. असे म्हटले जाते की त्यांचे भक्त भगवान व्यंकटेश्वराच्या डोळ्यांकडे थेट पाहू शकत नाहीत, कारण त्यांचे डोळे वैश्विक उर्जेच्या पलीकडे आहेत.
advertisement
advertisement


