वेळ नेहमी AM आणि PM फॉरमॅटमध्ये का सांगितला जातो? याचा अर्थ 99 टक्के लोकांना माहिती नाही

Last Updated:
पूर्वीच्या काळी सूर्य आणि चंद्राच्या प्रकाशावरुन वेळेचा अंदाज लावला जायचा. मात्र, नंतर मानवाने घड्याळाचा शोध लावला.
1/7
घड्याळामुळे आपल्याला जगातील कुठल्याही कोपऱ्यात असलो तरी तिथली वेळ अचूक समजते. जगभरातील लोक वेळ पाहण्यासाठी घड्याळाचा वापर करतात.

advertisement
2/7
मात्र घड्याळांच्या बाबतीत एक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल. यातील 12 तासांचा वेळ हा AM म्हणून सांगितला जातो, तर पुढच्या बारा तासांचा वेळ हा PM मध्ये गणला जातो

3/7
म्हणजेच रात्री बारा वाजेपासून सकाळी बारा वाजेपर्यंतचा वेळ जर आपण कोणाला सांगत असेल तर या वेळेला AM असं म्हटलं जातं. तर, दुपारी 12 वाजतापासून ते रात्री 12 वाजेपर्यंतचा वेळ हा PM मध्ये गणला जातो

4/7
म्हणजेच घड्याळात जर 10 वाजले तर ते रात्रीचे दहा वाजले आहेत, हे कळण्यासाठी त्याला PM असं म्हटलं जातं. तर, तेच दहा जर सकाळी वाजले असतील तर त्याला AM म्हटलं जातं

5/7
हे असं का? यामागे नेमकं काय कारण आहे? तसंच या AM आणि PM चा नेमका अर्थ काय आहे? असे अनेक प्रश्न तुम्हालाही पडत असतील.

6/7
तर, AM म्हणजे Ante Meridiem आणि PM म्हणजे Post Meridiem. हे लॅटिन शब्द असल्याचं सांगितलं जातं. मात्र, हे पूर्णपणे स्पष्ट केलं गेलेलं नाही. तसं संस्कृतमध्येही AM आणि PM चा उल्लेख आढळतो.

7/7
ही अक्षरं जुन्या संस्कृत वाक्प्रचारांची प्रारंभिक अक्षरं आहेत.AM म्हणजे- आरोहनम् मार्तंडस्य Aarohanam Martandasya तर PM: पतनम् मार्तंडस्य Patanam Martandasya. मार्तंडस्य म्हणजे सूर्य, आरोहनम् म्हणजे चढणे आणि पतनम् म्हणजे उतरणे. अशा प्रकारे आरोहनम् मार्तंडस्य म्हणजे सूर्याचा उदय आणि पतनम् मार्तंडस्य म्हणजे सूर्यास्त.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement