OMG! 200 गेट, 36 प्लॅटफॉर्म, 1270000000 प्रवासी करतात प्रवास; इतकं मोठं रेल्वे स्टेशन, आहे कुठे?

Last Updated:
World's Busiest Railway Station : हे स्टेशन इतकं मोठं आहे की एखादं छोटं शहरच वाटावं. याची गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे. तुम्हाला या स्टेशनबाबत माहिती आहे का?
1/7
ट्रेनची गर्दी म्हटली की मुंबई लोकल सगळ्यात आधी समोर येते. मुंबईत दररोज ट्रेनने इतके लोक प्रवास करता की पाहूनच धडकी भरते. मुंबईतील ट्रेनसारखी गर्दी कुठेच नसेल असं आपण म्हणतो. दिल्ली आणि मुंबई सारख्या मेट्रो शहरांना सर्वात वर्दळीच्या रेल्वे स्थानकांपैकी एक म्हणून ओळखलं जातं. पण यापेक्षाही वर्दळीचं स्टेशन.

advertisement
2/7
जगातील सर्वात वर्दळीचं रेल्वे स्टेशन म्हणून गिनीज बुकमध्येही या स्टेशनची नोंद झाली आहे. इथं अंदाजे 1.27 अब्ज प्रवासी प्रवास करत या स्टेशनवरून प्रवास करतात. या स्टेशनवर 200 गेट आणि 36 प्लॅटफॉर्म आहेत. जिथून दररोज सुमारे 38 लाख लोक ये-जा करतात. 

3/7
सामान्य जंक्शनपेक्षा हे वेगळं आहे. एका लहान शहरासारखं, जिथं ट्रेनमध्ये प्रवास करता करता लक खाऊ शकता, खरेदी करू शकतात.  या स्टेशनवर अनेक शॉपिंग सेंटर्स, डिपार्टमेंट स्टोअर्स, भूमिगत मार्ग आणि लहान सॅटेलाइट स्टेशन्स आहेत जे तुम्हाला उत्तम अनुभव देतात.

4/7
पूर्व आणि पश्चिमेकडील एक्झिट गेट्स एकमेकांशी विसंगत अनुभव देतात. स्टेशनच्या पूर्वेकडे मनोरंजानाचा परिसर आहे, तर पश्चिमेकडे मॉर्डन ऑफिस आहेत.  थोडं चाललात तर तुम्ही गार्डनमध्ये पोहोचाल. 

5/7
जवळच्या काही आकर्षणांमध्ये मेट्रोपॉलिटन गव्हर्नमेंट बिल्डिंग ऑब्झर्व्हेटरीचा समावेश आहे, जो  स्टेशनच्या पश्चिमेकडील एक्झिटपासून 10 मिनिटांच्या वॉकिंग डिस्टंसवर आहे. स्वच्छ दिवसात तुम्ही येथून माउंट फुजीदेखील पाहू शकता.

6/7
आणखी एक उल्लेखनीय आकर्षण म्हणजे काबुकिचो, एक चैतन्यशील पर्यटन केंद्र आहे ज्यामध्ये विविध रेस्टॉरंट्स आणि मनोरंजन सुविधा आहेत. इथं अनेक बार, क्लब, कराओके आणि फिल्म थिएटर आहेत.

7/7
एव्हाना तुम्हाला समजलं असेलच की हे स्टेशन कुठे आहे, जपानच्या टोकियोमध्ये.  शिंझुकू असं या रेल्वे स्टेशनचं नाव आहे.

ED Raid Baramati : बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठी अपडेट
बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ
  • बारामतीमध्ये ईडीची छापेमारी, घोटाळ्यातील आरोपीचे 'पॉवरफुल कनेक्शन'? समोर आली मोठ

View All
advertisement