Laxmi Chalisa Path On Diwali: लक्ष्मी चालीसा हे देवी महालक्ष्मीच्या 40 ओव्यांचे स्तोत्र आहे, ज्यात तिचे गुण, स्वरूप आणि कृपेचे वर्णन केले आहे. जेव्हा आपण लक्ष्मी चालीसाचे पठण करतो, तेव्हा आपण...
मुंबई : आज देशभरात दिवाळीचं लक्ष्मी-कुबेर पूजन मोठ्या उत्साहात केलं जाईल. या दिवशी लक्ष्मी चालीसा पठणाला विशेष महत्त्व आहे. दिवाळीला लक्ष्मी चालीसाचे पठण करणे हा केवळ भक्तीचा विषय नाही, तर ते वैदिक ज्योतिष आणि धनयोगाच्या सशक्तीकरणाशीही संबंधित आहे. लक्ष्मी चालीसा हे देवी महालक्ष्मीच्या 40 ओव्यांचे स्तोत्र आहे, ज्यात तिचे गुण, स्वरूप आणि कृपेचे वर्णन केले आहे. जेव्हा आपण लक्ष्मी चालीसाचे पठण करतो, तेव्हा आपण आपली कर्म-ऊर्जा शुभ ग्रहांशी समन्वित करतो. यामुळे आर्थिक आणि मानसिक समृद्धी प्राप्त होते. करूया लक्ष्मी चालीसाचे पठण...
श्री लक्ष्मी चालीसा (Laxmi Chalisa)
।। दोहा ।।
मातु लक्ष्मी करि कृपा, करो हृदय में वास।
मनोकामना सिद्घ करि, परुवहु मेरी आस॥
।। सोरठा ।।
यही मोर अरदास, हाथ जोड़ विनती करुं।
सब विधि करौ सुवास, जय जननि जगदंबिका॥।। चौपाई ।।
advertisement
सिन्धु सुता मैं सुमिरौ तोही। ज्ञान बुद्घि विघा दो मोही॥
श्री लक्ष्मी चालीसा
तुम समान नहिं कोई उपकारी। सब विधि पुरवहु आस हमारी॥