IPL 2024 : कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये गेला? ऑक्शनच्या आधी रिटेन आणि रिलीज प्लेअर्सची संपूर्ण यादी

Last Updated:

2024ची इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024साठी येत्या 19 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे.

News18
News18
मुंबई, 27 नोव्हेंबर : 2024ची इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएल 2024साठी येत्या 19 डिसेंबर रोजी मिनी ऑक्शन होणार आहे. त्याच्या आधी 26 नोव्हेंबरला टुर्नामेंटमधल्या सर्व 10 टीम्सनी आपल्या कायम ठेवलेल्या (रिटेन) आणि मुक्त केलेल्या (रिलीज) खेळाडूंची यादी जाहीर केली आहे.  आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार, गुजरात टायटन्स टीमने कॅप्टन हार्दिक पंड्याला रिटेन केलं आहे; मात्र अशाही बातम्या येत आहेत, की त्याला मुंबई इंडियन्स टीमने घेतलं आहे.
दुसरीकडे मुंबई इंडियन्सचा ऑलराउंडर प्लेयर कॅमेरून ग्रीन याला आरसीबीने घेतलं असल्याची चर्चा आहे; मात्र त्याबद्दलही अद्याप अधिकृत अपडेट मिळालेला नाही. चेन्नई सुपर किंग्ज टीमने बेन स्टोक्स, मुंबई इंडियन्स टीमने वेगवान बॉलर जोफ्रा आर्चर आणि कोलकाता नाइट रायडर्सने ऑलराउंडर शार्दूल ठाकूरला रिलीज केलं आहे. संपूर्ण लिस्ट पाहू या.
मुंबई इंडियन्स (5 वेळा आयपीएल स्पर्धेचं विजेतेपद)
advertisement
रिटेन प्लेअर्स : रोहित शर्मा (कॅप्टन), डेवाल्ड ब्रेविस, सूर्यकुमार यादव, ईशान किशन, तिलक वर्मा, टीम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, कॅमेरून ग्रीन, शम्स मुलानी, नेहल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मधवाल, जेसन बेहरेनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड (व्यापार).
रिलीज प्लेअर्स : अर्शद खान, रमणदीप सिंह, रितिक शौकीन, राघव गोयल, जोफ्रा आर्चर, ट्रिस्टन स्टब्स, ड्वेन जॉन्सन, झाय रिचर्डसन, रिले मेरेडिथ, ख्रिस जॉर्डन, संदीप वारियर.
advertisement
गुजरात टायटन्स (एकदा आयपीएल विजेतेपद)
रिटेन प्लेअर्स : हार्दिक पंड्या (कॅप्टन), डेविड मिलर, शुभमन गिल, मॅथ्यू वेड, रिद्धिमान साहा, केन विल्यम्सन, अभिनव मनोहर, बी. साई सुदर्शन, दर्शन नालकांडे, विजय शंकर, जयंत यादव, राहुल तेवतिया, मोहम्मद शमी, नूर अहमद, आर साई किशोर, राशीद खान, जोश लिटिल, मोहित शर्मा.
रिलीज प्लेअर्स : यश दयाल, केएस भरत, शिवम मावी, उर्विल पटेल, प्रदीप सांगवान, ओडियन स्मिथ, अल्झारी जोसेफ, दासुन शनाका.
advertisement
लखनौ सुपरजायंट्स (एकदाही आयपीएल विजेतेपद नाही.)
रिटेन प्लेअर्स : केएल राहुल (कॅप्टन), क्विंटन डी कॉक, निकोलस पूरन, आयुष बडोनी, दीपक हूडा, के. गौतम, कृणाल पंड्या, काइल मेयर्स, मार्कस स्टोइनिस, प्रेरक मांकड, युद्धवीर सिंह, मार्क वूड, मयंक यादव, मोहसीन खान, रवी बिश्नोई, यश ठाकूर, अमित मिश्रा, नवीन उल हक.
रिलीज प्लेअर्स : डॅनियल सॅम्स, करुण नायर, जयदेव उनाडकट, मनन वोहरा, करण शर्मा, सूर्यांश शेडगे, स्वप्नील सिंह, अर्पित गुलेरिया.
advertisement
ट्रेड आउट प्लेअर्स : रोमारियो शेफर्ड, आवेश खान.
ट्रेडेड प्लेअर्स : देवदत्त पडिक्कल.
सनरायजर्स हैदराबाद (एकदा आयपीएल विजेतेपद)
रिटेन प्लेअर्स : अब्दुल समद, एडेन मार्कराम, राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, हेन्रिक क्लासेन, मयंक अग्रवाल, अनमोलप्रीत सिंह, उपेन्द्र यादव, नितीश रेड्डी, शाहबाज अहमद (आरसीबीतून ट्रेडेड), अभिषेक शर्मा, मार्को यानसेन, वॉशिंग्टन सुंदर, सनवीर सिंह, भुवनेश्वर कुमार, मयंक मारकंडे, उमरान मलिक, टी नटराजन, फजाहक फारूकी.
advertisement
रिलीज प्लेअर्स : हॅरी ब्रूक, समर्थ व्यास, कार्तिक त्यागी, विवरांत शर्मा, अकील होसेन, आदिल राशीद.
कोलकाता नाइट रायडर्स (दोनदा आयपीएल विजेतेपद)
रिटेन प्लेअर्स : नितीश राणा, रिंकू सिंह, श्रेयस अय्यर, रहमानुल्लाह गुरबाज, सुनील नरेन, जेसन रॉय, सुयश शर्मा, अनुकूल रॉय, आंद्रे रसेल, व्यंकटेश अय्यर, हर्षित राणा, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती.
advertisement
रिलीज प्लेअर्स : शाकिब अल हसन, लिटन दास, डेविड विसे, आर्या देसाई, एन. जगदीशन, मनदीप सिंह, कुलवंत खेजरोलिया, शार्दूल ठाकूर, लॉकी फर्ग्युसन, उमेश यादव, टीम साउदी, जॉन्सन चार्ल्स.
चेन्नई सुपर किंग्ज (पाच वेळा आयपीएल विजेतेपद)
रिटेन प्लेअर्स : एमएस धोनी (कॅप्टन), मोइन अली, दीपक चहर, डेवोन कॉनवे (विकेटकीपर), तुषार देशपांडे, शिवम दुबे, ऋतुराज गायकवाड, राजवर्धन हंगरगेकर, रवींद्र जडेजा, अजय मंडल, मुकेश चौधरी, मथीशा पथिराना, अजिंक्य रहाणे, शेख रशीद, मिचेल सेंटनर, सिमरजित सिंह, निशांत सिंधू, प्रशांत सोलंकी, महेश तीक्षणा.
रिलीज प्लेअर्स : बेन स्टोक्स, ड्वेन प्रिटोरियस, अंबाती रायुडू, सिसंडा मगाला, काइल जॅमिसन, भगत वर्मा, सेनापती आणि आकाश सिंह.
दिल्ली कॅपिटल्स (एकदाही आयपीएल विजेतेपद नाही.)
रिटेन प्लेअर्स : ऋषभ पंत, डेव्हिड वॉर्नर, पृथ्वी शॉ, अक्षर पटेल, मिचेल मार्श, एनरिक नॉर्टजे, कुलदीप यादव, ईशांत शर्मा, मुकेश कुमार, लुंगी एनगिडी, अभिषेक पोरेल, ललित यादव, यश ढुल, प्रवीण दुबे, विक्की ओस्तवाल, खलील अहमद.
रिलीज प्लेअर्स : मनीष पांडे, सरफराज खान, रायली रूसो, रिपल पटेल, रोवमॅन पॉवेल, अमन खान, प्रियम गर्ग, चेतन सकारिया, मुस्तफिजुर रहमान, फिल साल्ट, कमलेश नागरकोटी.
राजस्थान रॉयल्स (एकदा आयपीएल विजेतेपद)
रिटेन प्लेअर्स : संजू सॅमसन, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, प्रसिद्ध कृष्णा, नवदीप सैनी, अवेश खान (LSGमधून ट्रेडेड), यशस्वी जैस्वाल, कुलदीप सेन, संदीप शर्मा, रियान पराग, ध्रुव जुरेल, कुणाल सिंह राठोड, जोस बटलर, ट्रेंट बोल्ट, एडम जाम्पा, शिम्रोन हेटमायर, डोनोवन फरेरा.
रिलीज प्लेअर्स : देवदत्त पडिक्कल (LSG मध्ये ट्रेड), मुरुगन अश्विन, केसी करिअप्पा, केएम आसिफ, आकाश वशिष्ठ, अब्दुल बाजिथ, कुलदीप यादव, जो रूट, जेसन होल्डर, ओबेद मॅककॉय.
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (आयपीएलमध्ये एकही विजेतेपद नाही.)
रिटेन प्लेअर्स : फॅफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल, विराट कोहली, रजत पाटीदार, अनुज रावत, दिनेश कार्तिक, सुयश प्रभुदेसाई, विल जॅक्स, महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, मनोज भंडागे, मयंक डागर (ट्रेड), विशाल विजयकुमार, आकाश दीप, मोहम्मद सिराज, रीस टॉपले, हिमांशू शर्मा, राजन कुमार.
रिलीज प्लेअर्स : वानिंदू हसरंघा, हर्षल पटेल, जोश हेझलवूड, फिन एलन, माइकल ब्रेसवेल, डेव्हिड विली, वेन पार्नेल, सोनू यादव, अविनाश सिंह, सिद्धार्थ कौल, केदार जाधव.
पंजाब किंग्ज (आयपीएलमध्ये एकही विजेतेपद नाही.)
रिटेन प्लेअर्स : शिखर धवन, जॉनी बेअरस्टो, लियाम लिव्हिंगस्टोन, सॅम कुरेन, सिकंदर रजा, मॅथ्यू शॉर्ट, अर्शदीप सिंह, कागिसो रबाडा, नाथन एलिस, प्रभसिमरन सिंह, जितेश शर्मा, हरप्रीत भाटिया, अथर्व तायदे, ऋषी धवन, शिवम सिंह, हरप्रीत बराड, राहुल चहर, गुरनूर बराड, विद्वत कावेरप्पा.
रिलीज प्लेअर्स : भानुका राजपक्षे, मोहित राठी, बलतेज ढांडा, राज अंगद बावा, शाहरुख खान.
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2024 : कोणता खेळाडू कोणत्या टीममध्ये गेला? ऑक्शनच्या आधी रिटेन आणि रिलीज प्लेअर्सची संपूर्ण यादी
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement