अमरावतीतील नांदगाव पेठमध्ये जुन्या वादावरुन एका तरुणाची हत्या करण्यात आली. या घटनेत 20 ते 25 जणांनी 7 ते 8 दुचाकी आणि कार त्यांनी फोडल्या. इतर लोकांनाही त्यानी मारले. त्यामुळे तेथील लोकं या दहशतीला खूपच घाबरलेली होती. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले.\r\n
Last Updated: Dec 20, 2025, 21:46 IST


