गजानन महाराजांच्या दर्शनासाठी आता वंदे भारत! कुठून सुटणार ट्रेन?

Videos

विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांच्या श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आता मुंबई-पुण्यातून भाविकांसाठीही वंदे भारत ट्रेनमधून शेगावपर्यंत वेगवान प्रवास करता येणार आहे.

Last Updated: February 12, 2024, 17:11 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
गजानान महाराजांच्या दर्शनासाठी आता वंदे भारत! पाहा कुठून सुटणार ट्रेन?
advertisement
advertisement
advertisement