मधुमेहासाठी गुणकारी, रोज प्या एक कप पाणी, जायफळाचे आणखी फायदे काय? Video

Last Updated : छ. संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : आपल्या स्वयंपाक घरात असलेले मसाले फक्त पदार्थांमधील चवच वाढवतात असं नाही, तर ते आपलं आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही अधिक फायदेशीर असतात. गरम मसाल्यात वापर केलं जाणारं जायफळ त्यापैकीच एक आहे. जायफळामध्ये खूप प्रभावशाली अँटीऑक्सिडंट असतात. तर या जायफळाचे आपल्याला कशी पद्धतीने फायदे होतात किंवा आपण कुठल्या माध्यमातून जायफळ घेऊ शकतो? याबद्दल आहार तज्ज्ञ अलका कर्णिक यांनी माहिती दिली आहे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
मधुमेहासाठी गुणकारी, रोज प्या एक कप पाणी, जायफळाचे आणखी फायदे काय? Video
advertisement
advertisement
advertisement