पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला सुपर जज अंकुश! कोण होणार सुपरस्टार जोडी नंबर वन?

Last Updated : मनोरंजन
स्टार प्रवाहवर ९ मार्चपासून सुरू होत आहे धमाकेदार डान्स रिअ‍ॅलिटी शो ‘मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन’. या आधीच्या दोन्ही पर्वांना प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिलाय. त्यामुळे नव्या पर्वाची उत्सुकता आहे. या कार्यक्रमाच्या सुपर जजची जबाबदारी पार पाडणार आहे सुपरस्टार अंकुश चौधरी. याचनिमित्तानं अंकुश आणि इतर जजशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विशाल परदेशी यांनी
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला सुपर जज अंकुश! कोण होणार सुपरस्टार जोडी नंबर वन?
advertisement
advertisement
advertisement