लालबाग राजाच्या दर्शनासाठी गणेशभक्तांनी अलोट गर्दी केलीय. पहिल्याच दिवशी आपल्या लाडक्या गणरायाच्या चरणी गणेशभक्तांनी भरभरून दान अर्पण केलंय. सोने-चांदीचे दागिने आणि रोख रकमेचा त्यामध्ये समावेश आहे.