छत्रपती संभाजीनगर : आजकाल आरोग्याबाबत जागरूकता वाढत असताना अनेक जण साखरेऐवजी नैसर्गिक गोड पदार्थांचा वापर करू लागले आहेत. अशाच पदार्थांपैकी एक म्हणजे खजूर. गोड, पौष्टिक आणि सहज उपलब्ध असलेला खजूर हा आपल्या दैनंदिन आहारात समाविष्ट केल्यास आरोग्यासाठी खूपच फायदेशीर ठरतो.



