..आणि 26 रुग्णवाहिका 26 मृतदेह घेऊन निघाल्या गावाकडे, VIDEO

Author :
Last Updated : जळगाव
नेपाळमध्ये अपघातात मृत्यू झालेल्या 26 जणांचे मृतदेह जळगाव विमानतळावरून वरणगावकडे रवाना करण्यात आले. वायुसेनेच्या विमानाने मृतदेह विमानतळावर आणण्यात आले होते. शोकाकुल वातावरणात नातेवाईक अंत्यविधीसाठी भुसावळकडे निघाले.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/Videos/
..आणि 26 रुग्णवाहिका 26 मृतदेह घेऊन निघाल्या गावाकडे, VIDEO
advertisement
advertisement
advertisement