जळगाव जिल्ह्यातील भडगाव परिसरात असलेल्या नवी मिलन हॉटेलमध्ये अचानक स्फोट झाला आहे. या स्फोटामध्ये सुमारे 10 ते 15 लोकं जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत .स्थानिक रहिवाशांसह आसपासच्या परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. VIDEO मध्ये पाहा स्फोटाची भीषणता
Last Updated: September 14, 2025, 17:24 IST