मुक्ताईनगर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार एकनाथ खडसे यांच्या कन्या रोहिणी खडसेंची उमेदवारी निश्चित झालीय. तर दुसरीकडे शिवसेनेकडून विद्यमान आमदार चंद्रकांत पाटील पुन्हा लढणार आहेत.