भाजप नेते गणेश नाईक यांनी काल त्यांच्या मुलाखतीमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार निशाणा साधला होता. त्यातच आता एकनाथ शिंदेंचा मुलगा श्रीकांत शिंदे यांनी उडी घेतली आहे. ते म्हणाले,"शिंदे साहेबांवर टीका करणं तुम्हालाही जमणार नाही. त्यांचा स्वभाव असा आहे. काही लोकांचा वयानुसार प्रोब्लम होत असतो.ते काय ईडीचा ऑफिसर आहे? "
Last Updated: Jan 10, 2026, 16:56 IST


