अनेक ठिकाणी मतदान यादीत घोळ झाल्याचं महाराष्ट्राच्या या आजच्या मतदानादरम्यान झालं. तसेच चक्क वन मंत्री गणेश नाईकांचंच यादीतून नाव गायब झाले. त्यांमुळे सामान्य नागरिकांचं किती हाल होऊ शकतात हे दिसून आले. त्यावरुन आता सगळीकडे खळबळ उडाली आहे. तसेच गणेश नाईकांनी सिस्टीम अपयशी झाल्याचे म्हटले आहे.
Last Updated: Jan 15, 2026, 20:40 IST


