अजितदादांनी अकाली घेतलेल्या एक्झिटने राज्यातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील राजकीय समीकरणात मोठा बदल होणार असल्याचे संकेत दिसू लागले आहेत. आज सकाळी बारामती येथे पवार कुटुंबाची एक अत्यंत महत्त्वाची आणि खासगी बैठक पार पडली. या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या बैठकीत पक्षाशी संबंधित कोणताही राजकीय निर्णय हा केवळ आणि केवळ पवार कुटुंबच घेणार," यावर शिक्कामोर्तब करण्यात आलं.



