पत्रकार परिषदेत बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले, "या विषयावर आता बोलणं अमानुष आहे. हे भावनाशुन्य लोकं आहेत.त्या बाईने कुटुंबाने एक कर्ता पुरुष गमावलेला आहे.तिच्या डोळ्यामध्ये अजून अश्रूच्या धारा वाहतायत. याच्यावर तुम्ही आता कुणी नेतृत्व कराव यावर पत्ते आणि डाव खेळत असाल तर त्याच्यावर बोलणार नाही."



