मुंबईच्या दादरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले, पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आक्रमक VIDEO

Last Updated : महाराष्ट्र
मुंबईच्या दादरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्याच्या विरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. सनातन धर्माबाबत केलेल्या वक्तव्याचा शिवसैनिकांडून निषेध कऱण्यात येतो आहे. टिळक भवन परिसरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. यावेळी कार्यक्रकर्त्यांना आवरताना पोलिसांची पुरतीच दमछाक उडाल्याचं पाहायला मिळालं.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/महाराष्ट्र/
मुंबईच्या दादरमध्ये शिवसैनिक रस्त्यावर उतरले, पृथ्वीराज चव्हाणांविरोधात आक्रमक VIDEO
advertisement
advertisement
advertisement