मुंबई : सुनेत्रा पवार यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर अवघ्या २ दीड तासांमध्ये खातेवाटप जाहीर करण्यात आलं आहे. अजितदादांकडे असलेलं अर्थ खातं हे आपल्यााकडेच ठेवलं आहे. सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा आणि युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास आणि औकाफ खातं सोपवण्यात आलं आहे.



