गरमागरम शुद्ध तुपात बनवलेली जिलेबी, ठाणेकर खवय्यांसाठी पर्वणीच, 127 वर्षांपासून आहे प्रसिद्ध

ठाणे : कुरकुरीत, रसरशीत आणि गोड जिलेबी सर्वांनाच आवडते. घरात शुभकार्य असल्यावर वाटण्यासाठी असो किंवा कोण्या पाहुण्यांकडे जाताना गोड काही द्यायला असो या रसरशीत जिलेबीला प्रधान्य दिलं जातं. ठाण्यात मिळणारी जिलेबीही खवय्यांसाठी पर्वणीच आहे. ठाण्यात 127 वर्ष जुनं असणारे मुंबादेवी जलेबीवाला हे जिलेबीचे दुकान प्रसिद्ध आहे. शुद्ध तुपात तळल्या जाणाऱ्या या जिलेब्या ठाणेकर खवय्ये आवडीने खातात.

Last Updated: October 31, 2025, 15:29 IST
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
Loading video...
Loading video...
advertisement
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
गरमागरम शुद्ध तुपात बनवलेली जिलेबी, ठाणेकर खवय्यांसाठी पर्वणीच, 127 वर्षांपासून आहे प्रसिद्ध
advertisement
advertisement
advertisement