अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला, 20 फुटांचा पडला खड्डा, थरारक VIDEO

Last Updated : मुंबई
शिवडी परिसरात अटल सेतूकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यावर थरारक प्रकार समोर आला आहे. अचानक रस्त्यावर 20 फुटांचा मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांमध्ये घाबराट निर्माण झाला आहे. या अपघातामुळे तातडीने पोलिसांनी घटनास्थळी बॅरेगेटिंग केले आहे, जेणेकरून आणखी अपघात टाळता यावे.
आणखी पाहा
मराठी बातम्या/व्हिडिओ/मुंबई/
अटल सेतूकडे जाणारा रस्ता खचला, 20 फुटांचा पडला खड्डा, थरारक VIDEO
advertisement
advertisement
advertisement