प्रेमात मिळाला धोका, इंटिमेट सीन्सने खळबळ उडवली; आज ही अभिनेत्री 1,20,00,00,000 ची मालकीण
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
साऊथ ते बॉलिवूडपर्यंत आपल्या सौंदर्याने, अभिनयाने आणि डान्सने प्रेक्षकांना घायाळ करणारी अभिनेत्री. तिच्या मेहनतीने आणि चिकाटीने तिने स्वतःसाठी अशी ओळख निर्माण केली की आज सर्वजण तिच्यासाठी वेडे आहेत.
advertisement
advertisement
advertisement
हळूहळू तमन्नाने हिंदी आणि दक्षिण या दोन्ही इंडस्ट्रीत आपली वेगळी ओळख निर्माण केली. आज तिच्या खात्यात 89 पेक्षा जास्त चित्रपट आणि 5 वेब सिरीज आहेत. बाहुबली, 100% लव्ह, एफ2, जैलर, देवी, धर्मदुराई आणि सये रा नरसिंह रेड्डी हे तिचे मोठे हिट चित्रपट ठरले. तिची आयटम सॉंगही लोकप्रिय झाली. यामध्ये कावला, संपगी, स्विंग जरा, जोकाये आणि आज की रात ही विशेष हिट ठरली.
advertisement
advertisement
advertisement