Vitamin D : व्हिटॅमिन डी च्या सप्लिमेंट घेताय, पण योग्य वेळ कोणती माहिती आहे?
- Published by:Manasee Dhamanskar
Last Updated:
व्हिटॅमिन-डी हे आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. हे केवळ हाडांच्या आरोग्यासाठीच नाही, तर रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे.
व्हिटॅमिन-डी हे आपल्या शरीरासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पोषक तत्व आहे. हे केवळ हाडांच्या आरोग्यासाठीच नाही, तर रोगप्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्यासाठीही आवश्यक आहे. सूर्याच्या प्रकाशातून नैसर्गिकरित्या व्हिटॅमिन-डी मिळत असले तरी, अनेकदा त्याच्या कमतरतेमुळे सप्लीमेंट घ्यावी लागते. पण, ही सप्लीमेंट कधी आणि कशी घ्यावी हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement
नैसर्गिक स्रोत: फक्त सप्लीमेंटवर अवलंबून न राहता, व्हिटॅमिन-डी नैसर्गिकरित्या मिळवण्यासाठी सूर्यप्रकाशात बसा. सकाळी 10 ते दुपारी 3 या वेळेत 15-20 मिनिटे उन्हात बसणे फायदेशीर आहे. यासोबतच दूध, अंडी आणि मशरूम यांसारख्या पदार्थांचा आहारात समावेश करा. टीप : (वरील माहिती सामान्य माहितीवर आधारीत आहेत. न्यूज 18 मराठी याची पुष्टी करत नाही. आपला उद्देश तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवण्याचा आहे.)