ठाणे : नॉनव्हेज प्रेमींना वेगवेगळ्या पद्धतीने मटण, चिकन, मासे खाण्याची सवय असते. परंतु काहींना मटणामध्येच काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी किंवा सुका मटण, लाल मटण सहज बनवतो. परंतु आपल्याला हवी असलेली चव आणि मसालेदार मटण आपण साध्या आणि सोप्या पद्धतीत घरीच बनवू शकतो. झणझणीत आगरी मटण हा एक महाराष्ट्रातील, विशेषतः किनारपट्टीवरील, मसालेदार आणि चविष्ट मटण रस्सा आहे
Last Updated: November 19, 2025, 16:59 IST